प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग दहावा : क ते काव्य

कनक्कन :-  लोकसंख्या (१९११) ७१०७३, मद्रास, कोचीन व म्हैसूर संस्थान यांतून हे लोक आढळतात.  मासे धरणारे आणि नावाडी यांची आपणांकडील कोळ्यांप्रमाणें एक जात.  हे जर त्यांच्यापासून ४८ फुटाच्या आंत आले तर श्रेष्ठ वर्णांतील लोक यांचा विटाळ मानतात.  ते शेतकी आणि मजुरी करितात.  ते फार गरीब असून शिक्षणाच्या बाबतींत फार मागासलेले आहेत.  म्हैसूरमध्येंहि कोलार येथील सोन्याच्या खाणींत काम करणारे या जातीचे सुमारे २०० लोक आहेत.  हे तामीळ भाषा बोलतात व हिशेबाच्या कामांत हे फार निष्णात असतात.

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .