विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अनूपदेश :- याची राजधानी महिष्मती नांवाची होती. तींत पूर्वी सहस्त्रार्जुन राहून राज्य करीत असे. भारती युद्धा च्या काळीं येथें नील नांवाचा राजा असून तो पांडवांकडे होता. ( महा. भीष्म. ९ )

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .