विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अबदुल्ला बिनअल्ली.- यानें फारसी भाषेंमधील ग्रंथाचें उर्दूमध्ये भाषांतर करून 'सिरक अल हिंद' नांवाचा ग्रंथ लिहिला. हा ग्रंथ मूळचा फारसी भाषेंतील नसून संस्कृत ग्रंथाचें फारसींत भाषांतर करून हा लिहिलेला होता. [बीलचा कोश].

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .