विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अब्बिगेरी.— मुंबई इलाखा धारवाड जिल्हा. रोनच्या दक्षिणेस हें गांव आहे. येथें ईश्वरदेव आणि ज्योतिर्लिंग देव यांची देवळें असून प्रत्येक देवळांत शिलालेख आहे. लोकसंख्या सुमारें तीन हजार.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .