विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अरेमाइक — या भाषेंतील वाङ्मय उपलब्ध नाहीं. ही एक सेमिटिक भाषा होती. या भाषेमधील शब्द बायबलमध्यें पुष्कळसे आढळून येतात. बॅबिलोनिआ या देशांतहि ही भाषा बोलत असत. येशू ख्रिस्ताची हीच जन्मभाषा होती.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .