विभाग सहावा : अ ते अर्थशास्त्र
अर्जनसुख — जुनागड मधील (काठेवाड) एक खेडें. हें जुनागडच्या पूर्वेस २९ मैलांवर व अमरेळीच्या पश्चिमेस २१ मैलावर वसलेलें आहे. लोकसंख्या ६८८ (१८८१). भावनगर धोराजी रेल्वेचें खाख्रिआ स्टेशन येथून फक्त दोन मैलावर आहे (मुं. गॅ. ८. १८८४)