प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड : विभाग पहिला ( हिंदुस्थान आणि जग )

प्रकरण १५ वें. : इतिकर्तव्यता.

उपप्रकरण २ रें.
राष्ट्रधर्म व राजकीय बल.

राजकीय बलाची वृद्धि. - देशांतील लोकांचें राजकीय बल वाढवावयाचें ही आपली एक मोठी इतिकर्तव्यता होय. देशांतील सत्ता झुगारून देऊन स्वतंत्र राज्यस्थापना करावी अशा भावनेचा जो पक्ष देशांत आहे त्या पक्षाच्या अलीकडील प्रयत्‍नांचा इतिहास रौलट कमेटीच्या रिपोर्टांत दृष्टीस पडेल. त्यांतील सार कमेटीच्या शब्दांतच थोडक्यांत पुढें दिलें आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .