प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

प्रस्तावनाखंड: विभाग दुसरा – वेदविद्या.


प्रकरण ८ वें.
वेदप्रवेश-वेदांगें.

विवरणात्मक वेदांगेः- शिक्षेसंबंधाचीं सूत्रें हीं कल्पसूत्रांइतकीं तरी जुनीं असावीं. कल्पसूत्रें हीं वेदांतील ब्राह्मणांनां केवळ पुरवणीदाखल आहेत, परंतु वेदांगशिक्षेंतील सूत्रांचा व वेदांतील संहितांचा अगदीं निकट संबंध आहे.

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .