- अर्थशास्त्र
- अर्वाचीन अर्थशास्त्रचें स्थूल स्वरूप.
- अर्थशास्त्राचा इतिहास
- कौटिलीय अर्थशास्त्र व त्यावर अभ्यास.
- पहिलें अधिकरण - पहिल्या
- दुसरें अधिकरण.
- शिल्पशास्त्र.
- मराठेशाहींतील अर्थशास्त्र विषयक वाङ्मय.
- शासन संस्थांची वैश्य वृत्ति.
- वतनदारांशीं वागण्याचें धोरण
- समुद्रावरील व्यापार.
- राष्ट्रीय कर्जाच्या कल्पनेच्या अभावीं मराठेशाहीचें झालेलें नुकसान
- ग्रीक व रोमन अर्थशास्त्र.
- सोळावें शतक.
- ऐतिहासिक पंथ
- हिंदी अर्थशास्त्र.
- ‘हिंदी अर्थशास्त्र’ म्हणजे काय ?
- जातिभेदे व अस्पृश्यता याचे आर्थिक परिणाम
- रेल्वे रचनेंतील दोष.
- स्त्री पुरूष मिश्र व्यवहार व पडदा पध्दतीचे परिणाम
- हिंदी अर्थशास्त्र व हिंदी मन.
- हिंदूंतील दैव वादाचे परिणाम.
- स्वर्ग मोक्ष प्राप्तीची कल्पना व तिचे परिणाम.
- भारतीय अर्थशास्त्रा वरील ग्रंथ.
- All Pages
Page 1 of 24
विभाग सातवा : अर्थशास्त्र ते आफ्रिका
अर्थशास्त्र – अर्थशास्त्र हा शब्द फार जुना आहे. या विषयावर संस्कृतमध्यें अनेक ग्रंथ आहेत. त्या सर्व ग्रंथांत चाणक्याचा ग्रंथ ( कौटिल्यनीति ) सुप्रसिद्ध आहे. हा ग्रंथ अलीकडेच सांपडला आणि त्याचा पद्धतशीर अभ्यास बराच झाला आहे, तरी अजून बराच व्हावयास पाहिजे आहे. राज्याचें बलाबल मोजण्यासाठीं अर्थशास्त्राचा उपयोग असे आणि याचें महत्त्व इतकें मोठें मानलें जात असे कीं, धर्माच्या खालोखाल हा पुरुषार्थ आहे, असें प्राचीन पंडीत समजत असत.
- Prev
- Next >>