विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अल्लर — (मद्रास) नेलोर जिल्हा. नेलोर तालुक्यांतील एक गांव. उ. अ. १४० ११’ व पू. रे. ८०० ३ लोकसंख्या (१९१) ८३२२. मोठया शेतीच्या उत्पन्नाचा हा गांव आहे. इस्कपल्ली नांवाचा मिठाचा कारखाना येथून पांच मैलांवर आहे. येथें डेप्युटी तहशीलदारांचे मुख्य ठाणें असतें.