विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अविधवा नवमी — भाद्रपद महिन्यांतील वद्य नवमीला अविधवा नवमी असें म्हणतात. या दिवशी ज्याचा बाप जिवंत असून आई मृत झाली असेल अशा द्विजानें विधवा न झालेल्या आपल्या आईस उद्देशून श्राद्ध करावयाचें असतें.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .