विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अव्वन कवि — या तैलंग कवीचा काल निश्चित नाहीं. परंतु संस्कृतात व तैलंगीत हा चांगला प्रवीण होता. यानें पुरुरवा राजाचें चरित्र संस्कृतांतून तेलंगीत तीन भागांत चांगले उतरलें आहे (कवि च०)

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .