विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्ट उपद्वीप — जंबुद्धीपाच्या आसमंतात, क्षार, समुद्रामध्यें आठ उपद्वीपें आहेत त्यांची नांवे— स्वर्णप्रस्थ, चंद्र शुक्र अ. शुक्ल, र्आवत्तन, रमणक, मंदर हरिण, पांचजन्य, सिंहल आणि लंका. (भाग. पंचम. अ. १९ श्लोक ३०. देवी भा. अष्टम अ. ११ श्लोक ३० ३२).