विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अ ष्ट भा वः — शरीराचे आठ भाव आहेत. हे सत्वगुणाचे द्योतक असतात असें मानण्यांत येतें. हें अष्टभाव येणें प्रमाणेः — स्तंभ, स्वेद, रोमांच, स्वरभंग किंवा वैस्वर्य, वेपथु किंवा कंप, वैवर्ण्य, अश्रुपात व प्रलय.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .