विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
अष्टवायन — याचा दानखंडांत उल्लेख आहे. हळकुंड, सुपारी, दक्षिणा, खण, सूप, कंकण, धान्य व कांचमणी या आट वस्तू लग्नांत नवरीनें सौभाग्य संपादण्यासाठीं आठ ब्राह्मणांस वायन म्हणून द्यावयाच्या असतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .