विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
असिक - असिक या राष्ट्राचा बृहत्संहितेंत (११.५६) व नाशीक येथील शिलालेखांतील एकांत उल्लेख आला आहे. वासिष्ठीपुत्र पुलुमायी याचें या देशावर राज्य होतें. याचा महाभारतांत उल्लेख नाहीं.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .