विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आकृति - एक कौशिकाचार्य (गारुडविद्येचा आचार्य). युधिष्ठिरानें राजसूय यज्ञ केला त्या काळी सहदेव दक्षिण दिशा जिंकण्यास गेला असतां त्यानें यास जिंकून यापासून करभार घेतला होता (म.भारत सभा.अ.३१)
(२) भोजराजा जो भीष्मक त्याचा भ्राता (महाभारत स.पर्व.अ.१४)