विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आखोभगत - अमदाबादेजवळ राजपूर म्हणून गांव आहे तेथील हा राहणार. हा जातीचा सोनार होता. हा शालिवाहन शकाच्या १६४० व्या वर्षी होता. यानें गुजराथी भाषेंत केलेली अक्षय गीता त्या प्रांती प्रसिद्ध आहे (का.गु.)

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .