विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आडेनार्ड - बेल्जममध्यें हें शहर घेंट पासून १८ मैलावर आहे. या शहराची लोकसंख्या १९०४ सालीं ६५७२ होती. या ठिकाणीं मार्लबरो यानें फ्रेंचावर १७०८ यावर्षीं मोठा जय मिळविला. येथील टाउन हॉल फार सुंदर आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .