विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आनंदनाथ - कुरोळीचे आनंदबाबा हे कऱ्हाडास आले व तेथें त्यानीं जगदंबेची आराधाना केली. व तेथेंच मठ स्थापन केला. समाधि शक १७२५ माघ व ॥ १२. शिष्य प्रल्हादबाबा. ग्रंथ-भक्तमंजिरी [ सं.क.का.सूर. ]

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .