विभाग- सातवा : अर्थशास्त्र–आफ्रिका
आपिशली - एक प्राचीन संस्कृत वैय्याकरणी. व्याकरणावर याचा ग्रंथ आहे. पाणिनी, कैय्यट, बोपदेव इत्यादि ग्रंथकार याचा उल्लेख करितात. हा यास्कानंतर व पाणिनी पूर्वी म्हणजे इ.स. पु. ८ व्या शतकांत होऊन गेला असावा.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .