विभाग नववा : ई-अंशुमान
एगिनकूर - फ्रान्सच्या उत्तरभागांतील पास-डी कॅले या विभागांतील एक खेडें आहे. १४१५ च्या आक्टोबर महिन्याच्या २५ व्या तारखेस इंग्लंडचा ५ वा हेनरी ह्यानें फ्रान्सवर विजय मिळविल्यामुळें ह्या खेडेगांवास महत्त्व आलें आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .