विभाग नववा : ई-अंशुमान
एन्डर - एन्डर हें पॅलेस्टानईनमधील एक प्राचीन शहर होतें. ह्या ठिकाणीं रहात असलेल्या एका चेटकीचा सल्ला सॉलनें गिलबोआच्या युद्धाच्या पूर्वदिवशीं घेतला. सांप्रत येथें एन्डर नांवाचें लहान खेडे जेबेल डाहीच्या उतरणीवर आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .