विभाग नववा : ई-अंशुमान
ऐमक - मोंगोलियन महावंशांतील एका भटकणार्या जातीला ऐमक म्हणतात. हे लोक उत्तर व वायव्य अफगाणिस्तानांत रहातात. हे काल्मुक उपभाषेंशीं साम्य असलेली भाषा बोलतात. हे लोक सुनी पंथाचे मुसुलमान असून धीट व चांगले लढवय्ये आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .