विभाग नववा : ई-अंशुमान
ओकटिवन - लोअर ब्रह्मदेशांतील टौन्गु जिल्ह्यांत एक टौनशिप (तालुका). १९०५ सालीं पियु टौनशिपचा कांहीं भाग वेगळा करून ही टौनशिप निर्माण करण्यांत आली. क्षेत्रफळ ९२४ चौ. मैल. लोकसंख्या (१९११) ४९७५३. यांत गांवें ७५ आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .