विभाग नववा : ई-अंशुमान
ओकपो - लोअर ब्रह्मदेशांतील हेंझाड जिल्ह्याची एक टौनशिप. क्षेत्रफळ ८८० चौरस मैल. ही टौनशिप जिल्ह्याचे मध्यभागीं आहे. लोकसंख्या (१९११) ९३२६०. खेडीं १०५. सध्यां यांस इंगाबू असें म्हणतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .