विभाग नववा : ई-अंशुमान
ओकहॅम - ओकहॅम हें इंग्लंड देशांतील रटलंडचें काउंटी व बाजारगांव आहे. लोकसंख्या (१९०१) ३२९४. येथील ओकहॅम किल्ल्याची स्थापना दुसर्या हेनरीच्या वेळीं झाली. यांतील नार्मन तर्हेचा दिवाणखाना प्रेक्षणीय आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .