विभाग नववा : ई-अंशुमान
ओझर - जुन्नरच्या आग्नेयीस ६ मैलांवर कुकडीच्या डाव्या तीरावर हें एक लहानसें इनामगांव आहे. हें गणपतीचें स्थान आहे. गांवाचें उत्पन्न देवस्थानास इनाम आहे. येथील व्यवस्था देव उपनांवाच्या गृहस्थाकडे आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .