विभाग नववा : ई-अंशुमान
अं - अशोकाच्या गिरनार शिलालेखांत ‘अ’ च्या डोक्यावर टिंब देऊन अं वर्ण तयार केला नसून, टिंब ‘अ’ च्या पुढें दिलेलें आढळतें. इ. स. ४ थ्या शतकाच्या सुमारास लिहिलेल्या एका लेखांत मात्र ‘अ’ च्या डोक्यावर लहान रेघ काढून अं बनविला आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .