विभाग नववा : ई-अंशुमान
अंजनी - कुंजर नामक वानराची कन्या, व केसरी वानराची स्त्री. ही मारुतीची माता. ती पूर्वींची पुंजिकस्थली नामक अप्सरा असून, शापानें या जन्मास पृथ्वीवर आली होती (वा. रा. कि. कांड सर्ग ६६).

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .