विभाग नववा : ई-अंशुमान
अंबरनाथ - कर्हाडजवळ कुंभारगांव म्हणून आहे. तेथील कायस्थ. पूर्वीं बालेघाटी मामलत करीत असत. अमणापुरीं मठ केला. यांनीं जिवंत समाधि घेतली. हे चैतन्यसंप्रदायी होते. नाथानंतर. ग्रंथ.- अर्जुनगर्वपरिहार. (सं. क. का. सू.).

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .