विभाग नववा : ई-अंशुमान
अंबरपेठ - हैद्राबाद संस्थान. अत्राफ-इ-बाल्दा जिल्ह्यांतील पूर्वीचें तालुक्याचें ठिकाण. या तालुक्यांत १८० खेडीं आहेत पैकीं ५६ जहागीर आहेत. अंबरपेठ लो. सं. (१९०१) २६४८. हें तालुक्याचें ठिकाण आहे. हल्लीं यास शकीं तालुका म्हणतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .