विभाग नववा : ई-अंशुमान
अंबाजी दुर्ग - म्हैसूर. कोलार जिल्ह्याच्या चिंतामणी तालुक्यांतील एक टेकडी दृ उत्तर अक्षांश १३० २५' व पूर्व रेखांश ७८० ३'. टिपू सुलतानानें हीस तटबंदी केली असून ब्रिटिशांनीं इ. स. १७९२ सालीं ही सर केली.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .