विभाग नववा : ई-अंशुमान
उड्र - ( ओड्र, औड्र ) पूर्व विभागांतील अर्वाचीन ओरिसा देश व त्यांतील लोक.
यांचा उल्लेख महाभारत, बृहत्संहिता, मनुस्मृति वगैरे ग्रंथांत आढळतो. यास ओड्र, औड्र अशींहि नांवें दिलेलीं आढळतात.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .