विभाग नववा : ई-अंशुमान
उपप्लव्य – विराट नगरीसमीपचें स्थल. अज्ञातवासांतून पांडव प्रकट झाल्यावर त्या स्थलीं राहिले होते व कौरव सामानें राज्य देत नाहींत असें ठरल्यावर त्यांनीं येथेंच राहून युद्धाची सिद्धता केली. (भार. उद्योग. अ. ८. प्रा. को.)

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .