विभाग नववा : ई-अंशुमान
उपवेद - चार वेदांस अंगभूत असे चार उपवेद मानिले आहेत ते असे:- ॠग्वेदास आयुर्वेद, यजुर्वेदास धनुर्वेद, सामवेदास गांधर्ववेद व अथर्ववेदास अर्थशास्त्र. यांची माहिती वरील नांवांच्याच निरनिराळ्या स्वतंत्र लेखांत दिली आहे. गांधर्ववेदाची माहिती सामवेद व संगीतशास्त्र या विषयांत आढळेल.