विभाग अकरावा : काव्य - खतें
काव्हूर शहर- हें शहर इटलीमध्यें ट्यूरिन देशांत नैर्ऋत्येस ३२ मैलांवर आहे. लोकसंख्या (१९०१) ८९३४. मध्ययुगांत बांधलेल्या किल्ल्याचें मोडकळीस आलेले भाग अजून दृष्टीस पडतात. काव्हूर या प्रसिद्ध मुत्सद्याच्या घराण्याचें नांव याच गांवावरून पडलें.