विभाग अकरावा : काव्य - खतें
कुरुपांचाल- कुरुदेशास पूर्वदिशेकडून लागून असलेला प्रथम देश जो पांचाल त्यासच हें नांव आहे. त्यास हें नांव देण्याचें कारण आणखी दुसरा एक पांचाल आहे त्याशीं याचा संकर होऊं नये. [ज्ञानकोश वि. ४, पा. १७७ व वि. ३. पा. ३६७ पहा].