विभाग अकरावा : काव्य - खतें
कुशाव- (सो. वं.) विजयकुलोत्पन्न कुश अ. कुशिक राजाच्या चार पुत्रांतील पहिला. यास कुशांवु असेंहि म्हणत असत. यानें स्थापिलेल्या नगरीचें नांव कौशाबी असें असून याच्या पुत्राचे नांव गाधि असें होतें.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .