विभाग अकरावा : काव्य - खतें
कूबा- मुंबई इलाख्यांतील काठेवाडांतील लहानसें संस्थान. सोरठ जिल्ह्यांतील हा स्वतंत्र खंडणी देणारा तालुका, माणिकवाडच्या नैऋत्येस ८ मैलांवर आहे. तालुकदार नागर जातीचा असून गायकवाड सरकारचा मुजुमदार आहे. इ. स. १८३४ त जुनागडच्या नबाबापासून मुजुमदार व्रजदास यानें कूबा गांव मिळविला.