विभाग अकरावा : काव्य - खतें
केणी— ही एक जंगली भाजी आहे. ती पाणथळ जागेंत बारा महिने असते. कांहीं जाती पावसाळ्यांत ओसाड जागीं व शेतांतहि उगवतात. तिचे सरपटत जाणारे हात दोन हात वेल वाढतात. फुलें निळीं, जांभळीं व तेजदार असतात. कित्येक लोक हिचीं कोंवळेपाणी शिजवून भाजी करतात. [पदे]