प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें        

केप्लर योहान— (१५७१-१६३०) या जर्मन ज्योति:शास्त्रज्ञाचें चरित्र व त्याचे शोध `विज्ञानेतिहास’ या विभागांत (पा. ३४३-३४५) दिले आहेत. त्या ग्रंथांत न आलेली माहिती येथें ग्रथित केलेली आहे.

आईबापाच्या दुर्दैवाचे व गैरवागणुकीचे परिणाम जोहानला लहानपणीं भोगावे लागले. एवढेंच नव्हे तर देवीच्या दुखण्यामुळें त्याच्या हाताची पूर्ण वाढ खुंटून त्याची दृष्टीहि मंद झाली.

भविष्य वर्तविणारीं पंचांगें रचणें हा धंदा त्या काळांत जर्मनींत लोकप्रिय होता. ग्रहांचे परिणाम पृथ्वीवर होतात हें त्यास स्वानुभवावरूनच कळलें व प्रतिवर्षी घडणार्‍या गोष्टी तो वर्तवूं लागला १५९५ मध्यें बारबरा व्हॉन मूहलेक नांवाच्या एका संपन्न स्त्रीशीं त्याचें लग्न झालें.

टायकोब्राहेच्या आकस्मिक मृत्यूमुळें केप्लरला पुढें येण्यास चांगली संधी मिळाली. बादशहा दुसरा रुडोल्फ यानें त्याची सरकारी गणिती म्हणून नेमणूक करून टायकोचे सर्व कागदपत्र त्याच्या स्वाधीन केले. टायकोनें आरंभिलेला रुडोल्फाइन नांवाचा अपूर्ण ग्रंथ पूर्ण करण्याचें श्रमदायक पण गोड असें काम केप्लरवर पडलें ``डी फंडामेंटिस आस्ट्रोलोजी सर्टिऑरिबस’’ या ग्रंथांत केप्लरची कल्पनाशक्ति व सत्यनिष्ठा व्यक्त होते. स्वाभाविक कल व शक्यता यांवर अधिष्ठित होऊन वर्तविलीं जाणारी त्याचीं भविष्यें जनसम्मत होऊं लागलीं. बादशहा व इतर लोक यांच्या कुंडल्या त्यानें मांडल्या. अशा हलक्या धंद्याकडे व धर्मभोळेपणाकडे आपणास वळण्यास मूळ कारण परिस्थिति होय असें त्याचें म्हणणें असें.

तरी केप्लरनें आपल्या आयुष्यांतील मुख्य उद्दीष्टाची केव्हांच हयगय केली नाहीं. त्याचा दृक्शास्त्राचा अभ्यास १६०४ मध्यें `अ‍ॅस्ट्रोनोमिया पार्स ऑप्टिका’ या पुस्तकानें मूर्त स्वरूपास आला. दृक्शास्त्रांतील शोध व वक्रीभवनाच्या खर्‍या सिद्धांताचा उगम या दोन गोष्टी उपयुक्त ग्रंथांत दिसून येतात. १६०९ च्या सुमारास मंगळासंबंधीं त्याचा शोध पूर्ण झाला.

इ.स. १६११ हें वर्ष केप्लरला फार खडतर गेलें. त्याची बायको विषमज्वरानें मृत झाली. कौटुंबिक दुःखांत बाह्य आपत्तींची भर पडली. त्याच वर्षी रुडोल्फला घालवून देऊन मॅथिअसनें प्रेगची बोहिमियन राजसत्ता बळकाविली. तथापि दरबारी गणिती म्हणून केप्लरचें स्थान कायम राहिलें. बादशहा मॅथिअस याच्या साह्यानें जर्मनींत ग्रेगोरिअन पंचांग सुरू करण्याचा त्यानें १६१३ मध्यें प्रयत्‍न केला. कांहीं निंबंधांतून त्यानें प्रसिद्ध केलें की, ख्रिस्तजन्मशक सर्वांनी मान्य केलेल्या तारखेपेक्षां ५ वर्षे आधीं आहे.

सूसन्ना रुटलिंगर नांवाच्या एका निराधार बाईशीं त्याचें दुसरें लग्न लिझ येथें १६१३ त झालें. या लग्नामुळें त्याला अनुरूप व सुखावह असें त्याचें वैवाहिक आयुष्य गेलें. भांड्यांचें घनफळ काढण्याच्या सदोष पद्धतीकडे त्याचें लक्ष वेधल्यामुळें त्यानें या विषयावर एक निबंध लिहिला व त्याच्या योगानें सूक्ष्मांचें गणित करणार्‍यांमध्यें त्याची गणना होऊं लागली. १६१८ च्या तीन धूमकेतूंवरील आपले विचार `डी कॉमेटीस’ पुस्तकामध्यें त्यानें प्रसिद्ध केले. या ग्रंथाच्या प्रकाश नामुळें त्याचा तिसरा सिद्धांत लोकांपुढे आला. इंग्लंडचा पहिला जेम्स यास हें पुस्तक अर्पण करण्यांत आल्यानंतर त्याला दरबारीं निमंत्रण आलें. परंतु केप्लर इंग्लंडास जाऊं शकला नाही.

`दि एपिटामी अस्ट्रॉनमी कोपर्निकन’ या नांवाचें कोपर्निकसच्या शास्त्रावर सुबोध व सुंदर पुस्तक त्यानें लिहिलें. या पुस्तकांत भौतिक ज्योतिषशास्त्राला महत्त्व दिलेलें असून ज्योव्हिअन नियमांच्या पद्धतीचाहि त्यांत अंतर्भाव केलेला आहे. १६२० साली त्यानें प्रथम लागरिथम उपयोगांत आणिलें व १६२४ मध्यें या विषयावर एक पुस्तकहि लिहिलें.

कौटुंबिक त्रासामुळें केप्लरच्या अभ्यासांत फार व्यत्यय येई. त्याची आई कॅथेराइन केप्लर हिचा स्वभाव मोठा उपद्व्यापी होता.

१६३० मध्यें जादुगारीण व चेटकी अशा आरोपांवर या ७४ वर्षांच्या म्हातारीस कोर्टाकडून पकडण्यांत आले. तेरा महिने तुरुंगवास भोगल्यानंतर केप्लरच्या अविश्रांत खटपटीमुळें तिची सुटका झाली. नंतर लवकरच तिनें इहलोक सोडला.

यावेळीं नवीन कोष्टकें तयार करण्यांत केप्लर व्यग्र झाला होता. आर्थिक अडचणी व धार्मिक आणि आपसांतील तंटे यामुळें त्याची खरी मनीषा तृप्‍त होणें दूरच राहिलें. जून १६२४ ते ऑगस्ट २९ सन १६२६ पर्यंत लिंझला वेढा पडून बंडाळी माजली होती. यूलम येथें आपले खिळे किंवा टैप घेऊन जाण्याची परवानगी मिळतांच स. १६२७ मध्यें रुडोल्फाइन टेबल्स नांवाचें त्यानें आपलें पुस्तक जगापुढें आणलें.

दुसर्‍या फर्डिनॅन्ड बादशहानें फ्रीएडलंडच्या उमरावाकडे केप्लरला नोकरी लावून दिली व १६२८ त केप्लर सहकुटुंब सायलेशियांतील सागन येथें रहाण्यास गेला. त्या ठिकाणीं १६२९ मध्यें `ए नोटिस टु दि क्यूरिअस इन थिंग्ज सिलेश्चिअल’ या नांवाचें व ज्योतिषांनां आगामी संक्रान्तीबद्दल सूचना देणारें पुस्तक त्यानें प्रसिद्ध केलें. त्यांत नमूद केल्याप्रमाणें ७ नोव्हेंबर १६३१ रोजीं पॅरिसमध्यें गॅसेंडीला बुधाचे संक्रमण प्रत्यक्ष दिसलें. ६ डिसेंबरला होणारें शुक्राचें संक्रमण पश्चिम यूरोपांत मात्र अदृश्य झालें होतें. १५ नोव्हेंबर १६३० रोजीं वयाच्या ५९ व्या वर्षी केप्लर मरण पावला. पहिल्या बायकोकडून ५ व दुसरीकडून ७ अशीं १२ मुलें केप्लरला झालीं. परंतु त्यांपैकीं लहानाचीं मोठी होऊन अवघीं दोन मुलेंच जगलीं.

विश्वासंबंधी केप्लरची कल्पना पायथॅगोरस व प्लेटोप्रमाणेंच होती. साधर्म्य व सौंदर्य यांच्या अमूर्त कल्पनेशीं अनुरूप अशीच मूर्त विश्वाच्या विभागांची योजना असली पाहिजे असें तो खात्रीपूर्वक सांगत असे. अशा रीतीनें प्रज्वलित झालेल्या त्याच्या प्रतिभाशक्तीला अनेक श्रमांनंतर नवीन शोध लावितां आले. सूर्याच्या मध्यबिंदूंतून सर्व गृहांच्या कक्षांचे सपाट प्रदेश जातात. या गोष्टीचें दिग्दर्शन करून सर्व ग्रहमालेची शक्ति सूर्यापासून आहे हें सिद्ध करून, केप्लरनें भौतिकशास्त्राचा संस्थापक असें सार्थ नांव जगांत मिळविलें. भूमितीच्या रचना व संगीतांतील आंतरा यांचा ग्रहांच्या गती व अंतर या दोहोंकडे अन्योन्य संबंध आहे असें दाखविण्यांत केप्लरनें आपल्या कल्पनासृष्टींतील एक चमत्कार दाखविला खरा. परंतु ज्या सिद्धान्तावर व शोधावर त्याची कीर्ति अधिष्ठित झाली आहे त्या सिद्धान्ताइतकेंच महत्व तो वरील कल्पनाविलासाला देत असे. पायथॅगोरसप्रमाणेंच केप्लरची विश्वासंबंधीं कल्पना आहे. मध्यबिंदु किंवा सूर्य, अचल तार्‍यांच्या क्षेत्रानें निर्दिष्ट असा पृष्ठभाग आणि ईथर नामक वस्तूनें व्याप्‍त असा मधील अवकाश, असें केप्लरचें त्रिदळ विश्व आहे. ग्रहांच्या परिभ्रमणाचें कारण सूर्याचें स्वतः आंसाभोंवतीं फिरणें हें आहे असा त्याचा तर्क होता व सूर्यावरील डागाच्या शोधामुळें तो दृढमूल झाला.

असंख्य अडचणींना न जुमानतां केप्लरनें केलेल्या प्रचंड कामाचा मुलींच आश्चर्यमूढ न होतां नुस्ता विचार करणेंहि अशक्य आहे. त्याच्या तेजस्वी उद्योगामुळें संकटें पळून जात व यामुळे त्याला आपल्यांतील उत्कृष्ट गुणांचा फायदा मानव जातीला देतां आला. त्याचा स्वभाव अत्यंत प्रेमळ व मनमिळाऊ होता. दुसर्‍यांतील गुण जाणण्यांत त्याच्या मनाचें औदार्य प्रगट होई. यामुळें त्याला असहिष्णुतेची कधींच बाधा झाली नाहीं. प्रक्षुब्ध मनःस्थितींतहि त्यानें प्रसन्न वृत्ति कायम राखली होती.

महाराणी दुसरी कॅथेराइन हिनें १७२७ त विकत घेतलेलें व पुलकोवाच्या वेधशाळेंत कोणाच्याहि सहसा हातास लागणारे नाहींत अशा स्थितींत पडून असलेलें केप्लरचे समग्र ग्रंथ प्रकाशांत आणण्याचें काम डॉ. फ्रिसच याचे संपादकत्वाखालीं पार पडले. या समग्र ग्रंथांत, त्याच्या निबंधाचा, चरित्राचा व पत्रव्यवहाराचा अन्तर्भाव झाला आहे. `जोहानीस केप्लेरा ऑपेरा ऑमनिया’ असा ह्या समग्र ग्रंथाचा मथळा असून तो फ्रेंकफोर्ट येथें १८५८-१८७१ पर्यंत एकंदर आठ विभागांत छापून प्रसिद्ध झाला आहे.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .