विभाग अकरावा : काव्य - खतें
कैय्यट— महाभाष्यप्रदीप ग्रंथाचा कर्ता. काव्यप्रकाशटीकाकार भीमसेन अशी माहिती देतो कीं, जय्यटाला त्याच्या पत्नीपासून कैय्यट उवट, व मम्मट असे तीन मुलगे झाले. ऑफ्रेक्ट हा काश्मीरी पंडितांच्या अधारें कैय्यट व मम्मट हें दोघे बंधू होते असें म्हणतो. कय्यट काश्मीरच्या अजितापीड राजाचा समकालीन होता.