प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें 
       
कोइंबतूर, जिल्हा— हा मद्रास इलाख्यामधील दक्षिणेकडील एक जिल्हा असून याचे क्षेत्रफळ ७२२५ चौ. मै. आहे. याच्या पश्चिमेस व दक्षिणेस नीलगिरी व अनाई मलाई पर्वत आहेत. यांपैकी अनाई मलाई पर्वत कित्येक पठारांचा बनला असून याची उंची समुद्रसपाटीपासून ७००० फूट आहे व त्यावर महत्त्वाची जंगले आहेत. पूर्वेस पूर्व घांटाच्या टेकड्यांच्या रांगा असून मध्यावर सपाट मैदान आहे. हे सपाट मैदान कावेरी नदीपर्यंत पसरले आहे. उत्तरेस पूर्वघाटांच्या बिलीगिरी व बारगूर नावाच्या रांगा आहेत. या जिल्ह्यांत अलियार, कावेरी, भवानी, अट्टपादी, नोयील, अमरावती वगैरे नद्या आहेत. या जिल्ह्यांत हत्ती, चित्ते वगैरे जनावरे सांपडतात.

या जिल्ह्यांतील सखल प्रदेशांतील हवा रोगट असून इतर ठिकाणची शुष्क व प्रकृतीस मानवण्याजोगी आहे. सखल प्रदेशांतील हवामान उष्ण व उंचवट्यावरील प्रदेशांचे थंड आहे. कोइंबतूर शहराचें साधारण हवामान ८० आहे.

या जिल्ह्यांतील निरनिराळ्या ठिकाणी कमी अधिक प्रमाणांत पाऊस पडतो. कोल्लेगाल तालुक्यांत बरीच वृष्टी होते. सपाट मैदानांत मात्र पावसाचे प्रमाण फार कमी आहे. सर्व जिल्ह्यांत दरवर्षी एकंदर २६ इंच पाऊस पडतो. या जिल्ह्यांतील पावसाचे प्रमाण नियमित व निश्चित नाही.

इतिहास— पूर्वी या जिल्ह्याची कोंगू प्रदेशांत गणना होत असे. ९ व्या शतकांत हा प्रदेश चोल घराण्यांतील राजांनी जिंकून त्यावर २०० वर्षेपर्यंत राज्य केले. पुढे याचे तुकडे झाल्यावर ११ व्या शतकांत म्हैसूरच्या होयसलबल्लाळ राजांनी हा प्रदेश काबीज केला. १४ व्या शतकांत या प्रदेशावर विजयानगर साम्राज्याची स्थापना झाली. पुढे १५६५ त विजयानगर साम्राज्य लयास गेल्यावर विजयानगरच्या श्रीरंगपट्टम येथील कामगाराने कोइंबतूर जिल्हा आपल्या ताब्यात घेऊन तो त्यावर स्वतंत्र रीतीने राज्य करू लागला. पुढें मदुरा येथील सरदाराने हा जिल्हा हस्तगत केला. यानंतर १७०४ मध्ये म्हैसूरच्या चिक्कदेव राजाच्या मरणापू्र्वी हा जिल्हा राज्यास जोडला गेला. म्हैसूरच्या राजांनी पाळेगारांच्या मार्फत याच्यावर राज्य केले. पुढे १७६१ त हैदरअल्लीने म्हैसूरचे राज्य घेतल्यावर त्याच्यांत व इंग्रजांत झटापट सुरू झाली. १७९९ त टिपूचा पाडाव झाल्यावर हा जिल्हा इंग्रजांच्या ताब्यात आला.

या जिल्ह्यांत मातीची भांडी, अलंकार, पंचरंगी धातूच्या मूर्ती, चिमटे, छापाची नाणी वगैरे जुन्या वस्तू सांपडतात. याशिवाय येथे आगस्टसच्या वेळची कांही रोमन नाणी सापडली आहेत. कोठे कोठे जैन देवळेही आढळतात.

या जिल्ह्याची लोकसंख्या १९२१ साली २२,१९,८४८ होती. यात वेल्लाळ म्हणजे शेती करणारे, किलियान म्हणजे चांभा, शानान (ताडी काढणारे), पराया (शेतांत काम करणारे), ओद्द (मातीचें काम करणारे) व ब्राह्मण असे वर्ग आहेत. याशिवाय या जिल्ह्यांतील इतर जाती म्हटल्या म्हणजे कानडी व कलिंग, तेलगू, कम्म, तोत्तिय वगैरे शेतकी करणार्‍या व पल्लान (पल्ली शेतांत काम करणारे) कैकोलन देवंग व जनप्पन या विणकाम करणार्‍या जाती होत. याशिवाय कोइंबतूरच्या उत्तरेकडील डोंगराळ प्रदेशांत शोलग व अनाई मलाई पर्वतावर मलसर या रानटी जाती आढळतात.

शेती:— या जिल्ह्यांत खरीप व रब्बी ही दोन्हीही पिके होतात. या जिल्ह्यांत बहुतेक रयतवारी पद्धती चालू असून फक्त ६८४ चौरस मैल प्रदेशांत इनाम व जमिनदारी आहे. यात कोलम, कंबू, तांदूळ, कापूस, तंबाखू, ऊंस; कॉफी यांचें पीक होते. यांत मेंढ्या, बोकड, घोडे, अलंबडी, बरगूर, कांगयम वगैरे गुरेढोरे आहेत.

जंगले:— जंगलांत साग, शिसवी, जाल वगैरे जातवान झाडे आहेत. याशिवाय मध, मेण, चामडे कमविण्याकरितां लागणारी झाडाची साल वगैरे जिनसांचे उत्पन्न होते. दक्षिण भागांतील जंगलांत शिसवीची झाडे आहेत.

धातू— या जिल्ह्यांत भवानी व सत्यमंगलम् येथे लोखंडाच्या रेतीपासून लोखंड तयार होते. कोल्लेगाल व सत्यमंगलम येथे सोने सापडते. शिवाय सोरा व पन्ना नांवाचा मौल्यवान दगड क्वचित् सापडतो.

व्यापार व दळणवळण— या जिल्ह्यांत रेशमी व सुती कापड व सतरंज्या तयार होतात. रेशमी कापड सुबक असते. सेत्तीपालयम् व तिरुप्पूर येथे गारेचे चष्मे तयार होतात. याच गारेची लिंगे व इतर मूर्तीही तयार करितात. अनईपालयम् येथे घुंगरू तयार होतात.

या जिल्ह्यांत एकंदर कापसाच्या ८ गिरण्या आहेत. यांच्या शिवाय येथे कातडे कमावले जाऊन त्याच्या पाणी काढण्यासाठी मोटा तयार होतात.

या जिल्ह्यांतून बाहेर जाणार्‍या मुख्य जिनसा म्हटल्या म्हणजे धान्य, कडधान्ये, मिरच्या, मिरी, मसाला, कापूस, तंबाखू, तूप, चंदन, केळी, तांब्याची व पितळेची भांडी, गरेढोरे व कमावलेले कातडे वगैरे होत. तसेच बाहेरून येणारे मुख्य जिन्नस म्हटले म्हणजे तांदूळ, मीठ, कापड व सूत, धातू, खोबर्‍याचे तेल वगैरे होत.

या जिल्ह्यांतून आगगाडीचे दोन-तीन फाटे गेले आहेत. याशिवाय १२६९ मैल लांबीचे पक्के रस्ते असून कच्च्या रस्त्यांची लांबी ४५९ मैल आहे.

या जिल्ह्यांचे ५ पोटविभाग व त्यांत एरोड, धरमपूर, भवानी, पोलाची, पलदम, उदमलपेठ, कोइंबतूर, अवनाशी, कोलगेल व गोबिचेट्टिपौलयम असे १० तालुके आहेत.

या जिल्ह्याचें सार्‍याचें उत्पन्न सुमारे ३५ लाख रुपये असून एकंदर उत्पन्न ५५ लाख आहे. इ.स. १९०४ साली या जिल्ह्यात एकंदर १०६५ प्राथिमक, ३० दुय्यम प्रतीच्या, ५ विशेष प्रतीच्या शाळा व दोन कॉलेजे होती. जिल्ह्यांत १२ दवाखाने व १२ इस्पितळे आहेत.

तालुका:- हा मद्रास इलाख्याच्या कोइंबतूर जिल्ह्यातील पश्चिमेकडील तालुका असून याचे क्षेत्रफळ ५२० चौरस मैल आहे. १९२१ मध्ये याची लोकसंख्या २,७१,३७९ आहे. या तालुक्यांत एकंदर २६३ खेडी असून कोइंबतूर हे मुख्य ठिकाण आहे. १९०३-४ साली सार्‍याचे उत्पन्न सुमारे ३ लाख रुपये होते. या तालुक्याच्या पश्चिमेस नीलगिरी पर्वत असून पूर्वेस उंचवठ्यावरील खुले मैदान आहे. या मैदानाचा ¼ भाग जंगलाने व्यापिला आहे. या तालुक्यात कालवे व तळी आहेत. यांत चोलम्, कांबू व कापूस पिकतो.

शहर- हे मद्रास इलाख्यातील कोइंबतूर जिल्हा व तालुका याचे मुख्य ठिकाण असून नोयील नदीच्या डाव्या तीरावर वसले आहे. १९२१ साली येथील लोकसंख्या ६५७८८  होती. हैदर अल्ली व टिपू यांची इंग्रजांशी झटापट चालू असता या शहरास बरेच लष्करी महत्त्व प्राप्‍त झाले होते. १७६८ त इंग्रजांनी हे हस्तगत केले होते, परंतु पुढे लवकरच पुन्हा हे हैदाराच्या ताब्यात गेले. या नंतर सन १७९९ त इंग्रजांनी हे कायमचे हस्तगत केले. इ.स. १८६५ त या शहरास जिल्ह्याचे मुख्य ठिकाण करण्यात आले. हे समुद्रसपाटीपासून १३०० फूट उंचीवर वसलेले असून फार हवाशीर आहे. येथे दरवर्षी २२" पाऊस पडतो. येथे जिल्ह्यातील सर्व मोठमोठे अधिकारी राहतात.

१८६६ त येथे म्युनिसिपालटी स्थापना झाली. हे शहर जिल्ह्यांतील उद्योगधंद्यांचे व शिक्षणाचे केंद्रस्थान आहे. येथे ४ कापसाच्या गिरण्या, २ कातडे कमावण्याचे कारखाने, ४ कॉफी शुद्ध करण्याचे वाफेने चालणारे कारखाने एक खत तयार करण्याचा वाफेचा कारखाना आणि एक सोरा शुद्ध करण्याचा कारखाना वगैरे निरनिराळ्या धंद्याचे कारखाने आहेत. बारीक तलम सुताच्या व जरीच्या कापडाची पैदास येथे पुष्कळ होते. येथे शेतकी कॉलेज कोइंबतूर कॉलेज व बरीच हायस्कूले आहेत. याशिवाय जंगलखात्याचे काम शिकविणारे एक कॉलेज आहे.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .