प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें         

कोचिनील किडे- या किड्यांपासून किरमिजी, शेंदरी व नारिंगी रंग तयार होतो. यांना लॅटिन नाव कोकस कॅक्टि असे असून इंग्रजीत कोचिनील असे म्हणतात आणि आपल्याकडे किरमदाणा, किरमझ, किरंदा अथवा किर्म असे संबोधितात. यांच्यातील माद्यांपासून रंग बनविता येतो. हा किडा कोसिडेश्रेणीतील आहे. हा मूळचा मेक्सिको व पेरू आणि दक्षिण व मध्य अमेरिका या देशांतील असून याची उपजीविका मुख्यत: फड्या निवडुंग (आणि त्याच्या निरनिराळ्या जाती) यावर होते. यूरोपात हा कीडा इ.स. १५१८ च्या सुमारास मेक्सिकोतून स्पॅनिश लोकांनी आणला. मेक्सिकोमध्ये याच्यापासून होणार्‍या रंगाचा समावेश राजेरजवाड्यांना करावयाच्या नजराण्यांत करीत असत. रंगकला इटलीमध्ये इ.स. १५४८ च्या सुमारास जरी वाढत्या प्रमाणात होती, तरी त्याकाळी या किड्यांची इकडे माहिती नव्हते असे दिसते. तिकडे इ.स. १६५० त शेंदरी रंग करण्याच्या वेळी यांचा प्रथम उपयोग करण्यात आला. इ.स. १७२५ पर्यंत तर या किड्यांच्या सजीवपणाबद्दल शंका होती. ते एखाद्या झुडुपाचे बी असावे असेच समजले जाई. कारण ते किडे अतिशय सूक्ष्म असतात. सूक्ष्मदर्शक यंत्रानेही त्यांच्यातील नर व मादी यांची ओळख पटत नाही. नर हा मादीच्या निम्म्याने लहान असून त्याला पांढरे पंख असतात. त्याचा रंग तांबडा लाल असतो. मादीला पंख नसतात व तिचा रंग पिवळसर असतो आणि त्यांची संख्या (नरापेक्षा) जास्त असते. एका नरामागे २०० ते ३०० माद्या असे हे प्रमाण पडते. अंडी घातल्यावर मादी मरते व तिचेच मेलेले शरीर अंड्यांना पुरेशी ऊब मिळण्याच्या उपयोगी पडते. हल्ली स्पेन व अल्जिएर येथेही यांची जोपासना करितात. तिकडे वर्षातून तीन वेळा यांचा संग्रह करतात. त्यांना फड्या निवडुंगावरून हळूच काढून पिशव्यांत घालून पिशव्या ऊन पाण्यात अगर वाफेत सोडतात किंवा नुसत्या उन्हातही ठेवतात. अशा कृतीने किड्यांना मारतात. ह्या मेलेल्या किड्यांचा आकार चमत्कारिक वाकडा तिकडा बनतो. एक पौंड कोचिनील रंग तयार करण्यास असले सत्तर हजार किडे लागतात. यांच्या मुख्य दोन जाती आहेत. त्या रुपेरी व काळ्या रंगाची या होत. रुपेरी रंगाचा किडा करडा-तांबूस रंगाचा असून त्याच्या अंगावर चकचकीत पांढर्‍या रंगाच्या वळ्या असतात. काळ्या जातीच्या किड्यांचा रंग पिवळसर तांबूस असा काळा असतो व त्याला चकाकी नसते. पहिल्याची पैदास करावी लागते व दुसर्‍या जातीचा किडा आपोआप उत्पन्न होतो. ग्रॅनिला नावाची एक हलकी तिसरी जात आहे. पहिल्या वेचणीचे किडे फार उत्तम असतात. कारण त्यातील माद्या गाभण नसतात. पुढील वेच्यांतील किडे लहान मोठे व मेलेल्या किड्याचे सांगाडे यांचे मिश्रण असल्याने त्यातून थोडाच रंग उत्पन्न होतो. काळ्या रंगाच्या किड्यांवर अभ्रक भस्मासारखी पांढरी पूड वगैरे टाकून ते रुपेरी म्हणून लुच्चेगिरीने बाजारात विकतात. परंतु सूक्ष्मदर्शक यंत्राने ही लबाडी समजून येते. या किड्यांच्या अंगातच असलेल्या कोचिनिएलीन किंवा कर्मिनिक या (कृउ १७ प्र १०) आल्मापासून दिलेले रंग उत्पन्न करतात. या किड्यांपासून मेणहि तयार करिता येते. हिंदुस्थानातहि याची पैदास करितात. रुपेरी किडे हे जास्त मौल्यवान असतात. यांची आपल्याकडे पैदास करण्याचे येथील सर्व प्रयत्‍न निष्फळ झाले आहेत. सतराव्या शतकात पोर्तुगीजांनी हा किडा हिंदुस्थानात आणण्याचा प्रयत्‍न केला असे म्हणता. कारण मद्रासेहून त्यावेळी डॉ. अंडरसन याने असल्या रंगाचे किडे सर बँक्स याला पाठविले होते. पुढे ईस्ट इंडिया कंपनीने कॅ. नेलसनकडून ब्राझिलमधून हे किडे (बसलेल्या नागफणीसह इ.स. १७९५ मध्ये आणले. हे दुसर्‍या (काळ्या) जातीचे होते. आपल्याकडे काही किडे फड्या निवडुंगाची लाल फुले तर काही किडे पिवळीच फुले खातात. यावरून या दोन जाती असाव्यात, असे म्हणतात. लाल फुले खाणारे हे अधिक दिवस जगतात असे डॉ. बोर्नला म्हणतो. हे जन्मल्यानंतर काही दिवसांनी निवडुंगास चिकटून बसतात. जेव्हा त्यांची चलनशक्ती जाते तेव्हा रुपेरी किड्याच्या भोवती एक पांढरा कोशेटा (लबी) गुंडाळला जातो. या वेष्टनांत नर व मादी दोन्ही असतात. नराच्या खाली एक उघड्या तोंडाची पिशवी बनत जाते. ती पुरी झाली की, नर बाहेर पडतो. तो दूर न जाता जवळच्या गुरफटलेल्या माद्यांच्या आसपास फिरतो व तो थोड्याच दिवसांत मरतो. मादी कोशेट्याबाहेर पडतच नाही. ती आंधळी होऊन तिच्या शरीराचा आकारहि बदलतो. मात्र ती निवडुंगातील रस आपल्या नांगीवजा नळीतून मिळवून आपले पोषण करिते. बहुतेक तीन महिन्यांनी तिला संतती होते. ती गाभण होण्यापूर्वीच तिला उत्तम रंग करण्यासाठी वेचून मारावी लागते हे वर सांगितलेच आहे. स्टोव्हवर किडे वाळविल्यास कोशेटा राहूनही भारी कोचिनील तयार होते. वाफेने अगर ऊन पाण्याने किडे मारल्यास कोशेटा नाहीसा होऊन काळे कोचिनील बनते. या कोचिनीलचा उपयोग पूर्वी लोकर, रेशीम व कापूस रंगविण्यात फार होई. परंतु अलीकडे अनिलीन (डामरा)पासून होणारे रंग निघाल्यामुळे याचा उपयोग फक्त औषधे मेवामिठाई आणि चित्रकारांचे काही रंग यांच्याच कामी होतो. रुपेरी किड्यांचा कोशेटा हा सुद्धा मौल्यवान असतो. कारण तो कोसेरीन नावाचा मेणापासून बनलेला असतो. लोकरीला शेंदरी रंग देताना कोचिनीलबरोबरच रंगबंधकारक कथलाचा क्षार वापरतात; त्याच वेळी तुरटीही वापरल्यास किरमिजी रंग तयार होतो. यावरील क्षाराचे व अल्युमिनाचे मिश्रण कोचिनीलबरोबर करून त्यापासून तयार केलेला रंग व लाल शाई आणि चित्रकारांचे रंग अलीकडे बरेच विकत मिळतात. याच जातींपैकी नाकाराट कामाईन नावाचा एक उत्तम रंग मिळत असतो. फ्लोरेन्टाइन नावाचा रंगही कोचिनीलपासून तयार होतो. फार वेळ उन्हात राहिल्यास हे सर्व रंग फिक्के पडतात. अनिलीन रंगामुळे यांचा खप कमी होत चालला आहे. इ.स. १८९९-१९०१ या वर्षांत हिंदुस्थानात सरासरी १५८३ हंड्रेडवेट कोचिनीलची आयात झाली होती. हल्ली ती कमी होत चालली आहे. ही आयात बहुतेक फ्रान्स व अमेरिका या देशांतून होते. (वॅट- कमर्शि. प्रॉडक्टस. पृ. ३४७).

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .