विभाग अकरावा : काव्य - खतें
कोटुमचगी- मुंबई इलाखा. धारवाड जिल्हा. गदगच्या ईशान्येस १५ मैलांवरचे एक खेडे. येथे एक पडका किल्ला असून सोमप्पाच्या देवळात इ.स. १११२ आणि ११४२ सालचे दोन शिलालेख आहेत.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .