प्रस्तावना खंड  

   

सूची खंड  

   
Banners
   

अक्षरानुक्रम (Alphabetical)

   

विभाग अकरावा : काव्य - खतें  
        
कोलंबिया- हें दक्षिण अमेरिकेच्या वायव्य कोंपर्‍यांत एक प्रजासत्ताक राज्य आहे. याच्या उत्तरेस कॅरियन समुद्र व व्हेनेझुएला, पूर्वेस व्हेनेझुएला व ब्राझील, दक्षिणेस ब्राझील, पेरु व इक्वेडोर व पश्चिमेस इक्वेडोर, पॅसिफिक महासागर, पनामा व कॅरिबियन समुद्र आहेत. याची लांबी १०५० मैल असून रुंदी ८६० मैल आहे. क्षेत्रफळ ४,८१,९७१ चौरस मैल आहे. पनामाचा भाग गेल्यामुळें या देशाच्या सीमा प्रत्येक बाजूंनीं अनिश्चित झाल्या आहेत.

स्वरूपवर्णन- कोलंबिया हा अतिशय डोंगराळ प्रदेश आहे. सरासरी निम्मा प्रदेश अँडीज पर्वताच्या आग्नेयेस असून विस्तीर्ण लॅनॉस व जंगली मैदानांचा बनलेला आहे. व यामधून अ‍ॅमेझॉन व ओरिनोको नद्यांनां मिळणार्‍या कित्येक पश्चिमेकडील नद्या वाहतात. या भागांत निरनिराळ्या वनस्पती दाट वाढलेल्या आहेत व कांहीं भाग उष्णकटिबंधांतील निरनिराळ्या प्रकारच्या लागवडीस लायक आहे. मैदानांत कित्येक ठिकाणी कमी ठेंगण्या अशा टेंकड्या आहेत व येथेंच उद्योगधंद्यांच्या वसाहती आहेत. सखल सपाटीचा प्रदेश दलदलीचा असून गोरे लोकांच्या वसाहतीस अयोग्य आहे. दुसरा भाग ह्या राज्याचे २।५ क्षेत्रफळ व्यापतो. हा अतिशय डोंगराळ असून यामधून मॅगेलेना, कॉका व अ‍ॅट्राटो नद्यांच्या दर्‍या गेलेल्या आहेत. या भागांतील पर्वतश्रेणी अ‍ॅड्रियन पर्वताच्या उत्तरेकडील मध्यभागाच्या ओळी आहेत. सखल दर्‍या, डोंगरपठार व पर्वताच्या ओळी यांवर चांगली कॉफी होते व दळणवळणाचे मार्ग चांगले झाल्यास या व्यापारानें देशाची उन्नति अँटिओक्किआच्या सोन्याच्या खाणींपेक्षां वाढेल.

कोलंबियाच्या डोंगराळ प्रदेशांत ज्वालामुखी पर्वताचे स्फोट व धरणीकंपाचे धक्के विशेषत: दक्षिण भागांत वारंवार बसतात. परंतु हे धक्के व्हेनेझुएला व इक्केडोरमधील धक्क्यांएवढें भयंकर नाहींत.

बेटें- कोलंबियाचे किनार्‍यावर फार थोडीं बेटें आहेत. यापैकीं बहुतेक नेहमींच्या उपयोगांतील नकाशावर दाखविण्याइतकी मोठी नाहींत. गोर्गोना हे पॅसिफिक महासागराच्या किनार्‍यावरील मोठें बेट आहे. माल्पेलो बेट व पानामा आखातांतील मोत्याचीं बेटें कोलंबियाच्या ताब्यांत आहेत. सर्वांत मोठें व महत्त्वाचें बेट व्हिएजा प्रॉव्हडेन्सियां हें आहे.

नद्या- पॅटिआ, कॅका, मॅग्डेलेना, कॅक्केटा व पुटूमायो मुख्य नद्या आहेत. मिरा, पॅटिआ, इस्कुआंडे, मिकाइ, ब्रेनाव्हेटूरा, सॅनज्वान व बॉडो या पॅसिफिक किनार्‍याच्या मुख्य नद्या आहेत. अ‍ॅट्रॉटो, बॅकुबा, सिनु, मॅग्डेलेना, झुलिआ या कॅरिबियन सिस्टिमच्या नद्या आहेत. ग्वायाबेरो व्हिचाडा, मेटा व अ‍ॅरॉकचा वरचा भाग या पूर्वेकडील मैदानांतील नद्या आहेत.

समुद्रकिनारा- समुद्रकिनारा पॅसिफिक महासागर व कॅरिबियन समुद्र यांच्या लगत असून पानामाच्या कालव्याच्या  योगानें याचे दोन भाग झाले आहेत. टुमाको व ब्रेनाव्हेन्टुरा ही दोन व्यापार बंदरें आहेत. मिरा, पॅटिआ सॅनज्वान नद्यांतून लहान बोटी जातात. पॅसिफिक किनार्‍याचीं मुख्य आखातें टुमाचो, चोको, मॅग्डेलेना, कॅबिटा, कोक्की, प्युर्टो, उट्रिय, सोलॅनो, कुपिका, आक्टाव्हिआ ही आहेत. कॉरिबियन किनार्‍यावर बॅरन किल्ला, कार्टाजेना, सँटा मार्टा, वरिआंहाचा हीं मुख्य बंदरें आहेत. युरावाचें आखात, मोरोस्किलो, सायनेगा डिसँटा मार्ट हीं मुख्य आखातें आहेत.

हवा:- हा देश बहुतेक उत्तर उष्णकटिबंधांत आहे. अ‍ॅमेझॉनच्या जंगली मैदानांचा थोडासा भाग भूमध्यरेषा ओलांडून दक्षिण उष्णकटिबंधांत गेलेला आहे. अँडीज पर्वत दक्षिणोत्तर या देशांतून गेल्यामुळें अटलांटिक महासागराचे पूर्वेकडे वहाणारे वारे थंड होऊन पूर्व उतरणीवरील अ‍ॅमेझानच्या जंगली मैदानावर पुष्कळ पाऊस पडतो. समुद्र किनार्‍यावरील मैदान दलदली व अरण्यें यांनीं व्यापलें असून तेथील हवा फार रोगट आहे. वर्षांत अ‍ॅमेझान प्रदेशांतील हवेंत विशेष फेरबदल होत नाहींत.

लोकसंख्या- १९१२ सालीं पनामा वगळून कोलंबियाची लोकसंख्या ५०,७२,६०४ होती. पैकी १,५०,००० इंडियन लोक होते. येथील सध्याचे गोरे लोक, कोलंबियाचा शोध लागून तो जिंकल्यावर पुढें ३ शतकांत आलेल्या गोर्‍या वसाहतवाल्यांचे वंशज होत. इंडियन व मेस्टिझो हे येथील जुने रहिवाशी होत.

राजकीय विभाग व शहरें- याचे १७ विभाग पाडलेले आहेत. लहान शहरांमध्यें सांगण्यालायक अम्बालेमा असून तें तंबाकू व विड्यांकरितां प्रसिद्ध आहे. शिवाय ब्युनाव्हेन्टुर चॅपारेल, होंडा, गिरार्डोट रेल्वे ठाणें व क्विब्डो ही दुसरीं शहरें आहेत.

दळणवळणाचे मार्ग- कोलंबियामध्ये रेल्वे करण्याचा प्रश्न फर मुष्कीलीचा आहे. वस्तीचा व पिकाऊ प्रदेश बहुतेक डोंगराळ भागांत असल्यामुळएं मॅग्डेलेना नदी हीच काय ती दळणवळणाच्या सोईची आहे. स्पॅनिश लोकांनीं बोगाटापासून मॅग्डेलेना नदीच्या खोर्‍यांत जाणारे दोन रस्ते बांधले होते. सध्यां ते नादुरुस्त स्थितींत आहेत. कॉका व नेची नद्यांतून लहान बोटी चालतात. मॅग्डेलेना नदीला जोडलेल्या नऊ रेल्वे लाइनी व तीन न जोडलेल्या लाइनी आहेत. १९०७ मध्यें बोगोटा, बॅरनक्विला व कॅर्टाजिनामध्यें रेल्वें चालूं होत्या. खडकाळ उष्ण कटिबंधांतील प्रदेशांतून डाका नेण्यास फार अडचण पडत असल्यामुळें तार व डाकखात्यांची व्यवस्था बरोबर नाहीं. पॅसिफिक समुद्रकिनार्‍यावर ब्युनाव्हेन्टुरा येथें समुद्रांतून तार जाते. कॅरिबियन समुद्रावरील मुख्य बंदरें व प्रांतांच्या राजधान्या यांचे मध्यें व बोगोटामध्यें टपालाचें दळणवळण आहे. परंतु त्यांत वारंवार अडथळे येतात. ब्युनाव्हेन्टूरा, बॅरनक्विला कॅर्टाजिना, सँटामार्टा व रिओहॅचा या बंदरांतून सरकीचा व्यापार चालतो. टुमाको व व्हिलामाझार या बंदरांचा इक्वेडोर व व्हेनेझुएलाशी थोडा व्यापार चालतो. लहान बोटी व नावा नद्यांतून देशाच्या अंतर्भागांत मालाची नेआण करतात. किनार्‍याचा व्यापार मुळींच नाही. परकी व्यापार जर्मन व ब्रिटिश लोकांच्या हातात आहे. कॅरिबियन समुद्राचीं बंदरें व युनायटेड स्टेट्स व यूरोपचीं बंदरें यांमध्यें दळणवळण आहे. १९१४ मध्यें कार्टाजेवा, संटामार्टा व सान अँड्राज येथें बिनतारी विद्युतसंदेशगृहे स्थापण्यांत आली. याचप्रमाणें युनैटेड स्टेट्सशीं चालूं असलेल्या दळणवळणाच्या बाबतीतही पुष्कळ सुधारणा करण्यांत आल्या आहेत. त्याचप्रमाणे चांगल्या सडका बांधण्यात आल्या. १९२० मध्यें कोलंबियाच्या मालकीची ८०० मैलाची रेल्वे होती. प्यूटो, विलचीसपासून व्यूकरमांगापर्यंत रेल्वे करण्याचे काम चालू झालें. कार्टोगो ते काचीपर्यंत पॅसिफिक रेल्वे करण्याचें कामहि सुरू करण्यांत आलें. याशिवाय इतर किरकोळ रेल्वे तयार करण्याचीं कामें सुरू करण्यांत आली.

शेती- कोलंबियाचे बरेच लोक शेती व गुरेढोरे बाळगून उपजीविका करतात. मका, गहूं, इतर गळिताचीं धान्यें, भाज्या व फळें उंचवट्याच्या मैदानांतून पिकवितात. मैदान व सखल दर्‍यांत काफी व समशीतोष्ण कटिबंधांतील प्रदेशांत होणार्‍या पदार्थांची लागवड होते. काकाव, कापूस, साखर, तांदूळ, तंबाखू, बनाना (केळीं), यॅम, कसाव्हा, अ‍ॅराकाचा, बटाटे व गोड बटाटे हे पदार्थ येथें उत्पन्न होतात. गुरें चारण्याचा धंदा फार महत्त्वाचा नाही. लोंकर व चामडी काढण्याकरितां शेळ्या पाळतात. सँटान्डोर प्रांतांत घोड्यांची पैदास होते. डुकरें सर्वत्र आढळतात.

खनिजपदार्थ- कोलंबियामध्यें खनिज पदार्थांची पुष्कळ समृद्धता आहे. सोनें, रुपें, पांच,  रत्नें, प्लॅटिनम, तांबें, लोंखड, मँगनीज, शिसें, जस्त, पारा, कोळसा, शुद्ध रॉकेल (पेट्रोलियम) व मीठ हीं येथील खनिज द्रव्ये आहेत.

पक्का माल- बोगोटाजवळील प्रॅडेरा लोखंडी कारखान्यांत साखरेच्या कारखान्यांत उपयोगी पडणारीं बॉयलरें व शेतकीचीं आउतें होतात. इस्पिनाल येथें मातीचीं भांडीं होतात. पोपायान व पॅस्टो येथें लोंकरीच्या गिरण्या आहेत. अंबालेम व पामिरा येथें विड्या तयार होतात. साहेबी टोप्या करण्याचा धंदा बहुतेक सर्व ठिकाणीं चालतो. आगपेट्या, रम नांवाची दारू व साखर येथे तयार होतात.

व्यापार- कणीक, तांदूळ, जव, तयार केलेलें अन्न, साखर, कोळसा, घासलेट, बीर, दारू, लिकर, रेल्वेचें सामान, यंत्रें, साधारण लोखंडी सामान, कुंपणाची तार, कापसाचें व इतर कापड, औषधी, इमारतीकरतां करवतलेलें लांकूड, सिमेंट व कागद इत्यादि पदार्थ या देशांत येतात. व काफी, बनाना (केळीं), चामडीं, तंबाखू, मौल्यवान धातू, रबर, कॅबिनेट लांकूड, डिव्हिडिव्ही, रंगाचें लाकूड, हस्तिदंत, टोप्या, ऑर्चिड, व्हॅनिला इत्यादि पदार्थ बाहेर रवाना होतात.

इ.स. १९१६ मध्यें कोलंबियांत परराष्ट्रांतून जवळ जवळ ५९३२०४१ पौडांची आयात झालीं. आयात वस्तूंत कापड, मीठ, धातू, औषधी, कागद, शेतकीची व खाणींला लागणारीं हत्यारें, मादक पेयें व तेलें या प्रमुख वस्तू होत्या. इ.स. १९१६ मध्यें कोलंबियांतून ७२०१३६५ पौंडांचा माल निर्गत झाला. निर्गत वस्तूंमध्यें खाणींतील द्रव्यें कातडीं, गुरें, ढोरें, इत्यादी वस्तू होत्या. शेंकडा ७५ टक्के माल फक्त युनैटेड स्टेट्समध्येच निर्गत झाला.

राज्य व्यवस्था- कायदे करण्याचें मंडळ, राज्यकार्यकारी मंडळ व प्रतिनिथिसभा यांचें बनलेलें असतें. हें मंडळ बोगोटा येथें दोन वर्षांतून एकदां फेब्रुवारी पहिलीपासून नव्वद दिवसांकरितां भरत असतें. सीनेटमध्यें ४८ सभासद असतात. प्रत्येक प्रांताकरितां तीन सभासद गव्हर्नर व त्यांचे सल्लागार मंडळ निवडतें. अध्यक्ष व त्याचे दोन प्रधान संयुक्त जिल्ह्याकरितां तीन सभासद निवडतात. यांची मुदत चार वर्षांची असते. चेंबरमध्यें ६७ मेंबर असतात. प्रत्येक ५०,००० लोकांनां एक प्रतिनिधि निवडून देता येतो. इंटेंडेन्सियाकरिता एक मेंबर प्रत्येकी असतो. काँग्रेसने चार वर्षांकरतां निवडलेल्या एका प्रेसिडेंटाच्या हातीं कार्यकारी सत्ता असते. राज्यकारभाराचीं सर्व कामें पाहण्याची सत्ता प्रेसिडेंटला दिलेली असते. याचे मदतीस अंतरराष्ट्रीय, परराष्ट्रीय, जमाबंदी, लष्कर, सार्वजनिक शिक्षण, लोकोपयोगी कामें वगैरे खात्यांच्या मंत्र्याचें एक मंडळ असते. हे सहा मंत्री प्रेसिडेंट निवडतो व बडतर्फ करतो. प्रांताचे गव्हर्नर राज्याचे प्रांताध्यक्ष, परराष्ट्रीय मंत्री, कोर्टाचे न्यायाधीस नेमण्याचा अधिकार प्रेसिडेंटला आहे. याचा पगार सालीना ३६०० पौंड व मंत्र्याच्या १२०० पौंड आहे. राष्ट्रसभा मोडून सीनेंटला कार्यकारी अधिकार्‍यांच्या नेमणुका करण्याचा अधिकार दिलेला आहे. बोगोटो येथें सात मेंबरांचे एक वरिष्ठ कोर्ट व प्रत्येक न्यायविषयक जिल्ह्यांत एक कोर्ट अशी येथील न्यायव्यवस्था आहे. कनिष्ठ कोर्टे व मॅजिस्ट्रेट आहेत.

१९१० च्या कोलंबियाच्या काँग्रेसने १८८६ च्या कोलंबियाच्या राज्यशासन घटनेमध्यें महत्त्वाचे फेरफार केले. १९१० च्या जून महिन्याच्या ६ व्या तारखेस असा एक कायदा पसार करण्यात आला कीं जर अध्यक्षाची जागा रिकामी पडेल तर त्याच्या बदलीं काँग्रेसनें निवडलेल्या दोघां इसमांनीं मिळून कोलंबियाची राज्यव्यवस्था पहावी. काँग्रेसनें जर दोघा इसमांची निवड केली नाहीं तर अध्यक्षाच्या दिमतीस असलेल्या कार्यकारी मंडळानें सर्व राज्यव्यवस्था पहावी. १९१० मध्ये आक्टोबर महिन्याच्या ३१ व्या तारखेस दुसरा एक कायदा पास करण्यांत आला. त्या कायद्यान्वयें, काँग्रेसच्या व अध्यक्षाच्या निवडणुकीच्या बाबतींत फक्त लिहितांवाचतां येणार्‍या अगर कांहीं स्थावर जिंदगी असणार्‍या पुरुषांनाच मत देण्याचा अधिकार असावा असें ठरविण्यांत आले. देहांतशिक्षा रद्द करण्यांत आली. अध्यक्षाची मुदत ४ वर्षे करण्यात आली. राष्ट्रीय सभेनें एखादा कायदा बेसनदशीर आहे असे ठरविलें तरी तो कायदा अमलांत आणावा किंवा नाही हें ठरविण्याचा पूर्ण अधिकार वरिष्ठ न्यायकोर्टाला देण्यांत आला. १९१४-१८ च्या दरम्यान कोंच हा अध्यक्ष होता. त्याच्या कारकीर्दीत ८ जणांचे कौन्सिल ऑफ स्टेट हें पुन्हां निर्माण करण्याचें ठरलें व या मंडळाचें काम अध्यक्षाला राज्यकारभाराच्या बाबतींत सल्ला देणें हें होतें. १९१६ च्या कायद्यानें खड्या सैन्याची संख्या ६००० ठरविण्यात आली. १९२० च्या जाहीरनाम्यानें पायदळाची मुदत १५ महिने, व घोडदळाची १८ महिने सक्तीची करण्यांत आली. १९२१ मध्यें आरमारखात्याच्या ताब्यांत कांहीं कुइझर्स व बोटीं होत्या. वैमानिक शिक्षण देण्यासंबंधी एक शाळा काढण्यासंबंधीही १९०० मध्यें वाटाघाटी सुरू होती.

शिक्षण- राज्यकर्त्यांचें दुर्लक्ष असल्यामुळें शिक्षणप्रगती मुळींच नाहीं. मोठमोठ्या शहरांतून दुय्यम शिक्षणाच्या शाळा आहेत. कोलंबियांत एकंदर चार कॉलेजें आहेत. प्राथमिक शिक्षण मोफत आहे. परंतु सक्तीचें नाहीं. १९१६ साली सर्व प्रकारच्या शिक्षणसंस्थांची संख्या ५८३९ होती. पैकीं ५३८७ प्राथमिक शिक्षणाच्या शाळा होत्या. शेंकडा ५ लोकांना शिक्षण मिळत आहे.

धर्म- येथें रोमन कॅथोलिक धर्म चालतो. ख्रिस्ती धर्मतत्त्व व कायदा यांचे विरुद्ध नसलेल्या कोणत्याही धर्मास येथें मज्जाव नाहीं. सर्व दर्ज्यांच्या लोकांवर ख्रिस्ती धर्मोपदेशकांचें वर्चस्व आहे व शिक्षणविषयक ताबा त्यांचे हातीं आहे.

जमाबंदी- परकी माल देशांत आल्यावर त्यांच्यावर बसविलेला कर व देशांत उत्पन्न होणार्‍या पदार्थांवरील कर, लिकर, दारू, सिगारेट, तंबाखू, आगपेट्या, कातडी, मीठ, सरकारी पाचेच्या खाणी, मोत्यांचे कारखाने, स्टँप, टपाल व तारखातें यांचें उत्पन्न व कर या उत्पन्नांच्या बाबी आहेत.

नाणे- सोन्याची नाणीं- डबल कोंडोर = २० डॉलर. कोंडोर = १० डॉ. अर्धा कोंडोर = ५ डॉ. डॉलर = १०० सेंट. चांदीचीं नाणीं- अर्धा डॉलर = ५० सें. पेसेटा = २० सें. रिअल = १० सेंट. निकल = ५ सेंट. ब्राँझ = २ सेंट. व १ सेंट चांदीचें नाणें शेंकडा १० व निकल आणि ब्रांझचे नाणें शेकडा २. सोन्याच्या नाण्याचें आहे. जकात सोन्याच्या नाण्यांत अथवा चालू भावाप्रमाणें कागदी नाण्यांत द्यावी लागते.

वजन व मापें- आंतरराष्ट्रीय व्यापारांत मेट्रिक सिस्टिम पद्धतीची वजनें व मापें चालतात. परंतु व्यवहारांत जुनीं स्पॅनिश मापें चालतात. द्रव पदार्थांचें माप लिटर आहे.

इतिहास- स्पॅनिश दर्यावर्दी लोक अमेरिका खंडांतील कोलंबियाच्या किनार्‍यावर प्रथम आले. आलोंझोडिओजेडा १४९९ व १५०१ मध्यें कित्येक ठिकाणीं उतरला व कोलंबसनें १५०२ मध्यें व्हेरॅग्वा, पोर्टोबेलो व इतर ठिकाणे पाहिलीं. १५०८ मध्यें ओनेडोला स्पॅनिश सरकारपासून केपव्हेलापासून जरियनच्या आखातापर्यंतच्या प्रदेशाची देणगी मिळाली, व डारियन आखातापासून केप ग्रॅशियस एडिओसपर्यंतचा मुलुख निक्बेसाला मिळाला. १५३६-१५३७ मध्यें गोंझालो जिमेनेझ डिक्वेमाडा याच्या हाताखालीं एक स्वारी सँटामार्टाहून मॅग्डेलेना नदीच्या काठानें गेली होती व क्वेसाडानें या भागाला न्यू ग्रानाडा हे नांव दिलें. यानंतर येथें स्पॉनिश सत्ता बरीव स्थापित झाली व समुद्रकिनाचे बाजूनें भरभराटीच्या वसाहती झाल्या.  राज्यव्यवस्थेकरतां स्पॅनिश सरकारनें न्यू ग्रानाडाचा प्रांत १५६४ मध्यं बनविला. १७१८ मध्यें यावर एक राजप्रतिनिधि नेमण्यांत आला. या प्रांतांत सध्याच्या कोलंबिया, व्हेनेझुएला व इक्वेडोरचा समावेश होत असे. १८१९ मध्यें बोलिव्हारनें हे तीन विभाग एकत्र करून त्याला कोलंबियाचें प्रजासत्ताक राज्य असें नांव दिलें. परंतु १८२९ मध्यें व्हेनेझुएला अलग झालें व १८३० मध्यें इक्वडोर अलग झालें. १८३१ मध्यें न्यूग्रॉनाडाचें प्रजासत्ताक राज्य स्थापित होऊन १८३२ मध्यें राज्यव्यवस्था ठरविण्यांत आली. प्रेसिडेंटची नेमणूक चार वर्षे ठरविण्यांत आली. पहिला प्रेसिडेंट जनरल फ्रँसिस्को डि पॉला सँन्टॅन्डर झाला.

१९०१ च्या ऑगस्टमध्यें जनरल हीजनें अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यामुळें जनरल रॅमॉन गोंद्रालेस व्हेलोनिया याला एक वर्षपर्यंत अध्यक्ष नेमण्यांत आलें. १९१० च्या जुलै १५ मध्यें कॅर्लास रेस्ट्रेपो याला अध्यक्ष निवडण्यांत आलें. यानें कोलंबियाची सांपत्तिक स्थिति सुधारण्याचे प्रयत्‍न केले. त्याचप्रमाणें पनामा प्रकरणाचीही योग्य तर्‍हेनें विल्हेवाट लावण्यासाठीं त्यानें आटोकाट प्रयत्‍न केले. अध्यक्षपदाची मुदत टळताच त्याला पुन्हां दुसर्‍या खेपेस अध्यक्षाचे जागेकरतां उभे रहाण्याची विनंति करण्यांत आली. पण त्यानें ती नाकारली. त्याच्यामागून १९१४ मध्यें जोसे व्हिसेंटे कोंचा याची निवड करण्यात आली. कोंचा हा हुजुरपक्षाचा होता. तरी पण त्यानें आपल्या कार्यकारी मंडळांत उदारपक्षाच्या दोघां तिघां गृहस्थांनां नेमलें. परराष्ट्रीय खात्यावर मोर्का फायडेल सुजराज या उदारमतवादी व सुप्रसिद्ध विद्वान अशा मुत्सद्याची नेमणूक केली. त्याचप्रमाणें डीजो मेंडोसा या उदारमतवादी गृहस्थाला फडणीस नेमले पण त्याचें व मेंडोझाचें पुढें न पटल्यामुळें मेंडोझा यास राजीनामा द्यावा लागला. कोंचाच्या कारकीर्दीतच महायुद्धाला सुरुवात झाली व त्यामुळें जे नवीन नवीन सांपत्तिक व इतर अवघड प्रश्न उद्भुत झाले त्याला तों देण्याचें अवघड काम कोंचा याला करावें लागलें. १९१८ मध्यें कोंचाची मुदत संपल्यानंतर सुआरेझ याला अध्यक्ष निवडण्यांत आलें.

१९०३ मध्ये पनामा हें स्वतंत्र संस्थान बनल्यापासून कोलंबिया, पनामा व युनायटेड स्टेट्स यांमध्ये बरेच नाजुक व गुंतागुंतीचे प्रश्न उपस्थित झाले होते. १९०९ मध्यें हीं भांडणें मिटविण्याचा प्रयत्‍न कोलंबियाकडून करण्यात आला. पण त्याला यावें तसें यश आलें नाहीं. पण त्यावेळी कसाबसा तह करण्यांत आला. या तहान्वयें कोलंबियानें पनामा हें स्वतंत्र आहे असे कबूल करावे, १९०३ पूर्वी कोलंबियाकडून पनामा संस्थाननें जे कर्ज घेतलें असेल त्यापासून पनामाला मुक्त करण्यांत यावें व कोलंबियाच्या नुकसानभरपाईबद्दल पनामानें १० वर्षेपर्यंत दरवर्षी २५००० डॉलर्स कोलंबियाला द्यावे असें ठरलें. वास्तविक कोलंबिया या तहाला राजी नव्हताच. त्यामुळें १९१४ मध्यें या तहावर पुन्हा चर्चा होऊन त्यांत युनायटेड स्टेट्सनें कोलंबियाला पनामाच्या स्वातंत्र्याबद्दल २,५०,००,००० डॉलर्स द्यावे असें ठरलें. पुढे १९१४ च्या बैठकींत कोलंबिया कांग्रेसनें या ठरावाला आपली मान्यता दर्शविली. महायुद्ध सुरू झाल्यानंतर लगेच सुआरेझ यानें कोलंबियांतील सर्व वृत्तपत्रकारांस महायुद्धाच्या बाबतींत तटस्थ धोरण राखण्याची विनंती केली. त्याचप्रमाणे १९१७ मध्यें ज्यावेळीं अमेरिका ही दोस्त राष्ट्रांच्या वतीनें महायुद्धांत पडली त्यावेळींहि कोलंबिया या युद्धांत तटस्थ रहाणार असें सुआरेझ यानें पुन्हां जाहीर केलें. पुढें राष्ट्रसंघामध्यें सामील होण्यासाठी ज्यावेळी कोलंबियाला आमंत्रण करण्यांत आलें त्यावेळीं कोलंबिया काँग्रेसने राष्ट्रसंघांत सामील होण्याचें ठरविलें. पण सामील व्हावयाच्या वेळीं पनामा हें स्वतंत्र राष्ट्र मानावयाला कोलंबिया तयार नाहीं ही अट कोलंबियानें दोस्त राष्ट्रांना कळवून नंतरच मग राष्ट्रसंघांत कोलंबियानें भाग घेतला. १९२० च्या डिसेंबरमधील राष्ट्रसंघाच्या जिनीव्हा येथील बैठकीला कोलंबियानें आपले दोन प्रतिनिधी धाडले.

   

खंड ११ : काव्य - खते  

  काव्य

  काव्हूर

 

  कॉव्हेंट्री
  काश
  काशी
  काशीनाथोपाध्यायं
  काशीपूर, त ह शी ल
  काशीफळ
  काशीबाई पेशवे
  काशीराज पंडित
  काश्गर
  काश्मीर संस्थान
  काश्मीरी
  काश्मीरी ब्राह्मण
  काश्मिरी भाषा
  काश्मोर
  काश्यप
  काष्टिन
  कास
  कासगंज त ह शी ल
  कासरगोड, ता लु का
  कासलपुरा
  कांसव
  कासार
  कांसार - वाणी
  कासारबारी (द्वार)
  कासाला
  कासिया
  कासीमबझार
  कासूर
  कासेगांव (१)
  कासेगांव
  कॅस्टेलो ब्रंको
  कास्पियन समुद्र
  काहूत
  काळपुळी
  काळहोळ
  काळाआजार
  काळा चौतरा
  काळा पहाड
  काळा बाग, ज मी न दा री
  काळा बाग छावणी
  काळासमुद्र
  काळी नदी
  काळी सिंध
  किउंथल
  किओटो
  किंकर
  किंकरी
  किक्ली
  किग्गतनाड
  किंग्जटाउन
  किंग्जलिन
  किंग्स्टन
  किचनेर लॉर्ड (१८५०-१९१६)
  किच्चौंचा
  किट्स सेंट
  किंडत, पो ट जि ल्हा
  किंडर गार्टन
  किड् बेंजामिन (१८५८)
  कित्तुर
  किंनगिन ता लु का
  किनवत
  किनवत जंगल
  किनु
  किन्नर
  किन्हई
  किन्हळ
  किंपुरूषवर्ष
  किबमरो
  किंबर्ले
  किमेदिजमीनदार
  किरगेरी
  किरवंत
  किरवळें
  किराईत
  किराकत
  किरात
  किरार
  किरीटी
  किरौली
  किर्घी
  किर्चाफ, गुस्टाब राबर्ट
  किर्मीर
  किर्लोस्कर, बळवंत पाडुरंग उर्फ अण्णासाहेब
  किलकिल यवन
  किल सैफुल्ल
  किल सोभ सिंध
  किलार्ने
  किलिमनूर
  किलिमांजारो
  किल्लेकोट व तटबंदी
  किलहार्न डॉ. एफ्
  किशनगंज, पो ट वि भा ग
  किशनगड सं स्था न
  किशनचंद
  किशोरगंज पो ट वि भा ग
  किष्किंधा
  किसान
  कीकट
  कीचक
  कीचक जात
  कीटक अथवा षट्पद
  कीटस् जॉन
  कीन चार्लस सॅम्युएल
  कीफ, प्रां त
  कीर
  कीरतपूर
  करिथर
  कीर्तन
  कीर्तने, नि ळ कं ठ ज ना र्द न
  कीर्तने, विनायक जनार्दन
  कील
  कीलकरै
  कीलिंग बेटें
  कुकरमुंडे
  कुकी
  कुंकुमवृक्ष
  कुकुर
  कुंकू
  कुक्शी
  कुक्सहॅवन
  कूंग्ययोन
  कुंच, त ह शी ल
  कुचबिहार, सं स्था न
  कुचला
  कुंचावन
  कुंजपुर
  कुंजर
  कुंजा
  कुंजुरी
  कुंज्रा
  कुटकी
  कुटासा
  कुटुंब
  कुट्टापरान्तक
  कुठार
  कुडची
  कुंडल
  कुडलगी
  कुडवक्कल
  कुडवासल
  कुडळा
  कुडा
  कुंडापूर ता लु का
  कुडालोर ता लु का
  कुडाळ
  कुडाळदेशकर ब्राह्मण
  कुडाळसंगम
  कुंडिनपुर
  कुडुमी
  कुडें
  कुणकुंबी
  कुणबी
  कुतउलआमारा
  कुंतनहसहळ्ळी
  कुंतल
  कुंताप
  कुंति
  कुंतिभोज
  कुतियान
  कुंती
  कृतुबदिया
  कुत्तालम्
  कुत्बमिनार
  कुत्बशहा
  कुत्बशाही
  कुत्बुद्दीन-ऐबक
  कुत्रा
  कुत्रु
  कुत्स
  कुंदकुंदाचार्य
  कुंदगोळ
  कुंदरेमुख
  कुंदा टेंकडी
  कुंदा तहशील
  कुनिगल
  कुनिहार
  कुन्ड्ट
  कुन्ननकुलम्
  कुन्नूर
  कुन्हळ
  कुंबुम्
  कुबेर
  कुब्ज विष्णुवर्धन
  कुब्जा
  कुंभ
  कुंभकर्ण
  कुंभकोणस्
  कुंभराणा
  कुंभळगड
  कुंभा
  कुंभार
  कुंभारकाम
  कुंभारडी डोंगर
  कुंभेर
  कुंभोज
  कुम
  कुमठा ता लु का
  कुमाऊन
  कुमार
  कुमारखली
  कुमारजीव
  कुमारदेवी
  कुमारधारी
  कुमारपाल
  कुमारराज
  कुमारिल भट्ट
  कुयली
  कुरकुंब
  कुरंगगड-अलंगगड
  कुरडू
  कुरम एजन्सी
  कुरम नदी
  कुरमवार
  कुरमी
  कुरवा
  कुरसेंग पो ट वि भा ग
  कुराण
  कुराबर

  कुरिग्राम पो ट वि भा ग

  कुरू
  कुरूजांगल
  कुरूंद
  कुरूंदवाड
  कुरूनेगॅला
  कुरूपांचाल
  कुरूंबा
  कुरूंब्रनाड
  कुरूयुद्ध
  कुरूवर्ष
  कुरूष्पाल
  कुरूक्षेत्र
  कुर्तकोटी
  कुर्दिस्तान
  कुर्ला
  कु-हा
  कु-हाडखुर्द्द
  कुल
  कुलपहार
  कुलशेखर
  कुलशेखरपट्टणम्
  कुलाची
  कुलाबा
  कुलाबा किल्ला
  कुलित्तलइ
  कुलुइन्सूर अथवा कुटेश्वर
  कुलु तहशील
  कुलुहा
  कुवम
  कुवलयापीड
  कुवलाश्व
  कुश
  कुशद्वीप
  कुशध्वज
  कुशनाभ
  कुशलगड
  कुशस्थली
  कुशान
  कुशाव
  कुशावर्त
  कुशिनगर
  कुष्ठ
  कुष्तगी
  कुष्तिया
  कुसवन
  कुसाजी भोंसले
  कुसुगल
  कुसुंबा
  कुंहरसेन
  कुळकर्णी
  कुळिथ
  कूका
  कूटमाळी
  कूडलगी
  कूंदियन
  कूबा
  कूर्ग
  कूर्म
  कूर्मदास
  कूर्मपुराण
  कृतवर्मा
  कृति
  कृत्तिका
  कृत्तिवास
  कृप
  कृपाराम
  कृमिसमूह
  कृषिकर्म किंवा शेती
  कृष्ण
  कृष्णकवि
  कृष्णगर
  कृष्णदत्त
  कृष्णदयार्णव
  कृष्णदास
  कृष्णदासमुद्गल
  कृष्णदेवराय
  कृष्णदेव होयसळ
  कृष्णद्वैपायन
  कृष्णनाईक वरंगळकर
  कृष्णमूत्र ज्वर
  कृष्ण याज्ञवलकी
  कृष्णराजपेठ
  कृष्णराव खटावकर
  कृष्णराव बल्लाळ काळे
  कृष्णाकुमारी
  कृष्णागिरी
  कृष्णा जिल्हा
  कृष्णाजी कंक
  कृष्णाजी त्रिमल
  कृष्णाजी नाईक जोशी
  कृष्णाजी भास्कर
  कृष्णाजी विनायक सोहोनी
  कृष्णा नदी
  कृष्णान्वक
  केअर्नस, जॉन एलियट
  केइ द्वीपसमूह
  केओंझर संस्थान
  केकती
  केकय
  केकरी
  केकुल फ्रेडरिक ऑगस्ट
  केंजळगड, अथवा घेरखेळज किल्ला
  केटर हेन्री
  केटी
  केटो मार्कस पो र्शि अ स
  केटो मार्कस दुसरा
  केडीझ
  केणी
  केदारनाथ
  केदारभट्ट
  केंदूर
  केंदूली
  केंद्रापारा
  केन
  केनिया
  केनिया पर्वत
  केनिलवर्थ
  केन्सिंग्टन
  केप कोस्ट
  केप टाउन
  केप प्राव्हिन्स
  केप्लर योहान
  केंब्रिज
  केरल
  केरवली
  केराढी
  केरूर
  केरो
  केलडी
  केलसी
  केला
  केल्व्हिन विल्यम थामसन लॉर्ड
  केवट
  केवडा
  केशर
  केशव
  केशवचंद्र सेन
  केशवपुर
  केशवस्वामी
  केशी
  केशोरइपाटण
  केसरिया
  केसरी
  केसरीनाथ
  केसरीय
  केसीध्वज
  केसो भिकाजी दातार
  केळ
  केळवाडा
  केळवाडी
  केळवे माहीम
  केळापुर
  केळोद
  कैकाडी
  कैकुबाद
  कैकेयी
  कैकोलन
  कैटभ
  कैथल
  कैफेंगफु
  कैमगंज
  कैमुर
  कैय्यट
  कैराण
  कैलास
  कैवर्त जात
  कैसर गंज
  कोइनिग, कार्ल रूडाल्फ
  कोइंबतूर
  कोइंब्रा
  कोइरी
  कोइल कुंतल
  कोकटनुर
  कोंकण
  कोंकणपुर
  कोंकणस्थ वैश्य
  कोंकणी
  कोंकणी भाषा
  कोकनाडा
  कोकंब
  कोका
  कोकिल
  कोकिलाव्रत
  कोको
  कोकोनॉर
  कोकोबेटें
  कोंगनोली
  कोंगाळव
  कोंगू देश
  कोच जात
  कौचाबंबा
  कोचिन
  कोचिनील किडे
  कोट
  कोंट, ऑगस्ट
  कोटकपुरा
  कोटगड
  कोटगळ
  कोटगिरी
  कोटचांदपूर
  कोटद्वार
  कोटपुतळी
  कोटा, संस्थान
  कोटा ता लु का
  कोटापल्ली
  कोटी
  कोटुमचगी
  कोटेश्वर
  कोट्टापट्टम्
  कोट्टायम्
  कोट्टारू
  कोट्टूरू
  कोट्रा किंवा सांगानी
  कोठारिया
  कोठी
  कोठी
  कोठूर
  कोड
  कोंडका
  कोंडगल
  कोंडगांव
  कोडचांद्री
  कोंडपल्ली
  कोडमगी
  कोंडविडु
  कोंडवीडू गाणदेव
  कोंडाणे
  कोंडाणें किल्ला
  कोडीनार
  कोडैकानल, ता लु का
  कोडौंग
  कोण्णूर
  कोतवाल
  कोत्रंग
  कोत्रा
  कोत्री, ता लु का
  कोथिंबीर
  कोंदिवटी लेणीं
  कोद्रु
  कोनारक
  कोनिग्जबर्ग
  कोनोल्ली कालवा
  कोन्नूर
  कोन्हे राम कोल्हटकर
  कोन्हेरराव फांकडे
  कोपनहेगन
  कोपरगाव
  कोपर्निकस निकोलस
  कोपळ
  कोपागंज
  कोप्प
  कोप्पल
  कोंबड्या
  कोबर्ग
  कोबी
  कोम-मौजे-कसबा
  कोमटी
  कोमारपाइक
  कोमिल्ल गांव
  कोयी
  कोरकई
  कोरपूट तहशील
  कोरफड
  कोरा
  कोरिंग
  कोरिया
  कोरिया संस्थान
  कोरी
  कोरूना शहर
  कोरेगांव (१)
  कोरेगांव (२)
  कोर्कू जात
  कोर्ट
  कोर्टरॉय
  कोर्डोफान
  कोयार्क लोक
  कोर्वइ
  को-हा
  कोल
  कोलकइ
  कोलगांग
  कोलघा
  कोलचिस
  कोलचेस्टर
  कोलंब, चार्लस आगस्टिन
  कोलंबस
  कोलंबस रा ज धा नी
  कोलंबिया
  कोलबेर
  कोलंबो
  कोलब्रुक
  कोलम
  कोलाचल
  कोलायन
  कोलार
  कोलार सरोवर
  कोलिकेर, रूडोल्फ आलबर्ट व्हॉन
  कोलेगल
  कोलेरिज सॅम्युअल टेलर
  कोलेरून
  कोलोन
  कोलोफोन
  कोलोरॅडो
  कोल्लंगड
  कोल्लमशक
  कोल्लैमलई
  कोल्हटकर, भाऊराव
  कोल्हा
  कोल्हाटी
  कोल्हाण
  कोल्हापूर
  कोवनो
  कोवेलंग
  कोश
  कोशिंब
  कोशी
  काशी
  कोष्टी
  कोष्ठ
  कोस
  कोसगी
  कोसम
  कोसल
  कोसीगी
  कोस्टारिका
  कोहइबाब
  कोहली
  कोहलू
  कोहळा
  कोहाट
  कोहिस्तान
  कोहीम
  कोहीर
  कोळसा
  कोळिंजन
  कोळी
  कोळीजात
  कोळ्ळीप्पाक्कई
  कौटिल्य
  कौण्डिन्य
  कौण्डिन्यपुर
  कौपर, वि ल्य म
  कौरव
  कौल
  कौशांबी
  कौषीतकी, ब्रा ह्म ण
  कौसल्या
  क्यबिन
  क्यवक्कू
  क्यान्डू, मेजर टी
  क्युरी, पेरी व मॅडम
  क्युरेषी
  क्यूबा
  क्यूमी
  क्यैकटो
  क्यैकमराव
  क्यैकलत
  क्यैक्कमी
  क्यैंगटन
  क्यैंगलोन
  क्यैंधकम
  क्योनपिआव
  क्यौकपदौंग
  क्यौकप्यू
  क्यौकक्यी
  क्यौक्तन
  क्यौक्ता
  क्यौक्से
  क्यौगोन
  क्रॅकौ
  क्रतु
  क्रप आल्फ्रेड
  क्रमवंत
  क्रायसीन
  क्रॉय सेंट
  क्राँस्टाट
  क्रियावाद
  क्रिसा
  क्रीट
  क्रूगर
  क्रून्स्टाड
  क्रेक
  क्रेसी
  क्रोपॉटकिन
  क्रोमाइट
  क्रौंचद्वीप
  क्लाइव्ह
  क्लासिअस, रूडाल्फ जुलिअस इम्यान्युएल
  क्लोजपेट
  क्लोरोफार्म
  क्विटो
  क्विबेक
  क्विलान
  क्वीन्स्टौन
  क्वीन्सलंड
  क्वील्हानी
  क्वेकर पंथ
  क्वेटापिशीन
  क्वेटा
 
  खगरिया
  खंगार
  खगौल
  खजुराहो
  खजुवा
  खजुहा
  खजूर
  खझर
  खटाव
  खटौली
  खट्वांग
  खंड
  खडक, ओ ळ ख
  खडकवासलें तलाव
  खडकी
  खंडगिरी
  खंडायत
  खंडाळ
  खंडाळा
  खडीचा दगड
  खडीचें काम
  खंडपरा
  खंडेराव गायकवाड
  खंडेराव गुजर
  खंडेराव दाभाडे
  खंडेराव हरि
  खंडेराव होळकर
  खंडेलवाल
  खंडेला
  खंडोजी माणकर
  खंडो बल्लाळ
  खंडोबा
  खतें

 

 

   

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान निर्मित महत्वपूर्ण संकेतस्थळे  

   

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .