विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
खर- रावणाचा सापत्न भ्राता. शूर्पणखेची रामाकडून विटंबना झाल्यामुळें हा रामावर चालून गेला व त्याच्या हातून मरण पावला. [वा. रा. अरण्यकांड स. १६].

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .