विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गंगालूर.- मध्यप्रांत. बस्तर संस्थानांत बिजापूरपासून १४ मैलांवर हें एक म्वाफीगांव असून संस्थानच्या पट्टराणीकडेस आहे. लोकसंख्या १५८४ असून येथें प्राथमिक शाळा व पोलिस चौकी आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .