विभाग बारावा : खतें - ग्वेर्नसे
गजपतीनगरम्- मद्रास इलाख्यांतील विजगापट्टम् जिल्ह्यामधील एक तहशील. ही घांटाला लागून आहे. क्षेत्रफळ ३०२ चौ. मै. लो. सं. (१९२१) १४९३६१. खेडीं २२९. महसूल व इतर पट्टया मिळून वार्षिक उत्पन्न ४० हजार आहे.

पुजासॉफ्ट, मुंबई द्वारा निर्मित
कॉपीराइट © २०१२ --- यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई - सर्व हक्क सुरक्षित .